Tuesday, June 17, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

.. तर सोलापुरात एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महायुतीचे काम करणार नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 March 2024
in political
0
.. तर सोलापुरात एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महायुतीचे काम करणार नाही
0
SHARES
525
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

.. तर सोलापुरात एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महायुतीचे काम करणार नाही

देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांची महत्त्वाची बैठक देवगिरी बंगला मुंबई येथे पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मार्गदर्शन करताना महायुतीचा प्रचार करायच्या सुचना दिल्या असल्या तरीही जो पर्यंत इंदापूर भाजपचे हर्षवर्धन पाटील हे आपली भुमिका स्पष्ट करीत नाहीत आणि पुरंदर शिवसेनेचे विजय शिवदारे आपली भुमिका बदलत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादीचा कोणताच कार्यकर्ता हा महायुतीच्या उमेदवाराचे काम करणारच नाही.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार उमेदवार असून दादांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे असे असताना
महायुतीतील घटक पक्षातील काही नेते विरोधी भुमिका मांडत आहेत.

अजित पवार हे आमचे शक्तीस्थळ आहे श्रद्धास्थान असून आमच्या शक्तीस्थळावर कोणी घाला घालण्याचा दगाफटका करण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर हे कदापि सहन करणार नाही महायुती आहे तर महायुतीतील घटक पक्षाच्या नेतृत्वाने आपआपल्या पक्षातील नेत्यांना सुचना करून बारामती लोकसभा मतदारसंघ मोकळा करावा.

शिवसेनेचे विजय शिवतारे आणि भाजप चे हर्षवर्धन पाटील असतील यांना आवर घालून समज द्यावी महायुतीतील युतीचा धर्म पाळण्यास भाग पाडावे
तरच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महायुतीचे काम करेल अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिला

Tags: Ajit PawarAjit Pawar NCPSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत घडले ‘मिरॅकल ‘ ; दोन्ही ‘कल्याण’ला आता एकच अधिकारी

Next Post

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ, जुबेरभाईंच्या जोडीला 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 17 संघटक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 8 मार्गदर्शक ही निवडले ; कुणाला मिळाली संधी

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

17 June 2025
सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

16 June 2025
IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

16 June 2025
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

16 June 2025
सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

16 June 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025
‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

15 June 2025
‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

15 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1765474
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group