Wednesday, August 13, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 June 2025
in political
0
शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 
0
SHARES
958
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद गेल्यानंतर ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी नाराज होऊन पक्ष सोडण्याची भूमिका मांडली त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात बराच गोंधळ उडाला.

कार्यकर्ते आणि समर्थकांची बैठक घेऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का केला होता.

दरम्यान काका साठे यांनी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना थेट शरद पवार यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.

बुधवारी संजय पाटील घाटणेकर यांनी बारामती मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील गाऱ्हाणे मांडले. विशेष करून ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांची नाराजी पक्षासाठी योग्य नाही, ते ज्येष्ठ आहेत त्यांना थांबवावे याबाबत आपण त्यांच्याशी बोलावे अशी विनंती केली. त्याचवेळी शरद पवार यांनी काका साठे यांना फोन लावून भेटायला या असे सांगितले. काका साठे यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले असल्याचे घाटणेकर यांनी सांगितले.

बुधवारी सकाळीच राज्याचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी वडाळ्यामध्ये जाऊन काका साठे यांची भेट घेतली. या  भेटीची चर्चा सध्या सोलापूरच्या राजकारणात सुरू आहे.

काका साठे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गुरुवारी बारामती ला जाणार असल्याचे समजले. या भेटीनंतर काका साठी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: @Sharad_pawarKaka satheNCP Ajit PawarNCP Sharad PawarSanjay Patil ghatnekar
SendShareTweetSend
Previous Post

महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Next Post

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

ताज्या बातम्या

कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

12 August 2025
सोलापूरकरांनो ! चला आता विमानातून मुंबईला ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; या जोडीच्या पाठपुराव्याला यश

सोलापूरकरांनो ! चला आता विमानातून मुंबईला ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; या जोडीच्या पाठपुराव्याला यश

12 August 2025
देवेंद्र दादांच्या ड्रीम कार मधून पालकमंत्र्यांची सफर ; जयभाऊंशी जमली जोरदार गट्टी

देवेंद्र दादांच्या ड्रीम कार मधून पालकमंत्र्यांची सफर ; जयभाऊंशी जमली जोरदार गट्टी

11 August 2025
सोलापुरातून एकनाथ शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र ; भरत गोगावले यांना पालकमंत्री करा

सोलापुरातून एकनाथ शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र ; भरत गोगावले यांना पालकमंत्री करा

11 August 2025
खासदार प्रणितीताईंचा यशस्वी पाठपुरावा ; आता सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबणार मोहोळला

खासदार प्रणितीताईंचा यशस्वी पाठपुरावा ; आता सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबणार मोहोळला

9 August 2025
“ए इम्तियाज, पेट्रोल तपासून घे रे” ; त्या पंपावर भेसळयुक्त पेट्रोल मिळते म्हण रे बाबा

“ए इम्तियाज, पेट्रोल तपासून घे रे” ; त्या पंपावर भेसळयुक्त पेट्रोल मिळते म्हण रे बाबा

9 August 2025
प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

8 August 2025
क्या बात है ! किसन भाऊ; महापालिकेत प्रशासक असूनही विकास कामांचा धडाका सुरूच

क्या बात है ! किसन भाऊ; महापालिकेत प्रशासक असूनही विकास कामांचा धडाका सुरूच

9 August 2025

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

by प्रशांत कटारे
8 August 2025
0

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर...

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल

by प्रशांत कटारे
5 August 2025
0

पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती...

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

by प्रशांत कटारे
26 July 2025
0

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2025
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jul    

Our Visitor

1842905
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group