Monday, July 21, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2025
in political
0
“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

Oplus_16777216

0
SHARES
501
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात एक नाव कायम सर्वांच्याच लक्षात राहील ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणारे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सुरेश हसापुरे यांचे.

राजकारणामध्ये अशी अनेक महत्त्वाची पद आहेत जे बऱ्याच नेत्यांना अजूनही मिळवता आलेली नाहीत. परंतु जेव्हा हेच जर सुरेश हसापुरे यांनी मनावर घेतले तर ते साध्य होते ही काळया दगडावरची रेघ आहे. असे अनेक उदाहरणं सांगता येतील.

यामध्ये श्रीशैल नरोळे यांना जिल्हा परिषदेमध्ये सभापती, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांना जिल्हा बँकेचे संचालक, संजय मामा शिंदे यांना जि.प. अध्यक्ष, विजयराज डोंगरे यांना जि.प. सभापती, आ. विजयकुमार देशमुख यांना बाजार समिती सभापती, समाधान आवताडे यांना पोटनिवडणुकीत आमदार करण्यात हसापुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सुरेश हसापुरे यांना बऱ्याच वेळा मोठ्या पदाने हुलकावणी दिली आहे. परंतु ते कधीही खचून गेलेले नाहीत. तेवढ्याच दमाने ते पुन्हा उभे राहतात. सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे त्यामुळेच अनेक नेते त्यांचे मार्गदर्शन घेतात.

सरकार क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती बँक असो कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो की दूध संघाची

हसापुरे यांना सोबत घेतल्याशिवाय त्या निवडणुकीत कोणालाही यश मिळत नाही हे नुकतेच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि दोन वर्षापूर्वी झालेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दिसून आले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी सभापती शिवलिंग आण्णा दुधनी, माजी मंत्री आनंदराव देवकते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राजकारणात आणि समाजकारणात मोठी मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सुरेश हसापुरे मोठ्या मनाने सांगतात.

बाजार समितीची निवडणूक झाली सभापती म्हणून सुरेश हसापुरे यांचे नाव समोर आले परंतु दिलीप माने यांच्या गळ्यात सभापतीची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सध्या हसापुरे यांचे राजकीय वाटचाल सुरू असून दोन वर्षानंतर सुरेश हसापुरे यांना सभापती करण्याचा शब्द खुद्द मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्याचे ऐकण्यास मिळाले. त्यामुळे लेबर फेडरेशन ची निवडणूक असो…सर्व पक्षीय लोकांबरोबर चांगले सबंध असून आतापर्यंत त्यांनी डीसीसी बॅंकेच्या मार्फत अनेक शेतकऱ्यांचे हरित क्रांती स्वप्न पूर्ण केले आहे. गेल्या विधानसभा व लोकसभेची निवडणूक व्यवस्थित हॅण्डल करून मार्केट कमिटीचे मैदान त्यांनी दिलीप मालक आणि सचिनदादा यांना सोबत घेऊन एक हाती जिंकली आहे. अशा या चाणक्यचे नशीब खुलणार का? याकडेही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आहे.

Tags: @sushilkumar shinde#Sachin kalyanshettybirthdayBJPSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

Next Post

दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

ताज्या बातम्या

खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ; दादांच्या वाढदिनी किसन भाऊंचे आयोजन

खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ; दादांच्या वाढदिनी किसन भाऊंचे आयोजन

21 July 2025
IAS मिलिंद शंभरकर यांची सिंहासन कार्यालयाला भेट ; सोलापूरच्या आठवणींना उजाळा

IAS मिलिंद शंभरकर यांची सिंहासन कार्यालयाला भेट ; सोलापूरच्या आठवणींना उजाळा

20 July 2025
“कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र” ; काँग्रेस सोडल्यानंतर काय अवस्था झाली रे बाबा !

“कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र” ; काँग्रेस सोडल्यानंतर काय अवस्था झाली रे बाबा !

19 July 2025
जयकुमार गोरेंचा पाठपुरावा ; अरण तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास १५० कोटीचा निधी

जयकुमार गोरेंचा पाठपुरावा ; अरण तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास १५० कोटीचा निधी

19 July 2025
“साहब मैं बुढा हो गया हुं, अरे बुढे हो आपके दुश्मन” IAS संजीव जयस्वाल यांचा मास्तर प्रति आदरभाव

“साहब मैं बुढा हो गया हुं, अरे बुढे हो आपके दुश्मन” IAS संजीव जयस्वाल यांचा मास्तर प्रति आदरभाव

19 July 2025
सोलापुरात स्वामींच्या मदतीला आला सागर ; काम झाले झटापट अन् दाखले मिळाले पटापट

सोलापुरात स्वामींच्या मदतीला आला सागर ; काम झाले झटापट अन् दाखले मिळाले पटापट

19 July 2025
आमदार देवेंद्र कोठे यांची तब्बल 5,55,555 रुपयांची मदत ; मुख्यमंत्र्यांनी तो फोटो ठेवला फेसबुकवर

आमदार देवेंद्र कोठे यांची तब्बल 5,55,555 रुपयांची मदत ; मुख्यमंत्र्यांनी तो फोटो ठेवला फेसबुकवर

19 July 2025
सोलापुरात बाळराजेंचे भाऊ आणि भाईंकडून जोरदार स्वागत ; अनगरकरांचा सोलापुरात वाढता संपर्क

सोलापुरात बाळराजेंचे भाऊ आणि भाईंकडून जोरदार स्वागत ; अनगरकरांचा सोलापुरात वाढता संपर्क

18 July 2025

क्राईम

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

by प्रशांत कटारे
18 July 2025
0

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली...

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

by प्रशांत कटारे
11 July 2025
0

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन सोलापूर : विजापूर नाका मशीद जवळ दि.१६.०२.२०२३ रोजी आमिर...

बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा

बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
10 July 2025
0

बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर वारसाला मिळणाऱ्या दोन...

धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह

धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह

by प्रशांत कटारे
7 July 2025
0

धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात दोन मृतदेह आढळल्याने...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1817580
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group