Sunday, July 20, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महादेव कोगनुरे यांनी वाढवली शेतकऱ्यांशी ‘अटॅचमेंट ‘ ; दक्षिणचे प्रश्न घेऊ लागले जाणून

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 July 2024
in Agriculture
0
महादेव कोगनुरे यांनी वाढवली शेतकऱ्यांशी ‘अटॅचमेंट ‘ ; दक्षिणचे प्रश्न घेऊ लागले जाणून
0
SHARES
234
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महादेव कोगनुरे यांनी वाढवली शेतकऱ्यांशी ‘अटॅचमेंट ‘ ; दक्षिणचे प्रश्न घेऊ लागले जाणून

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आज ही शेतकर्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकर्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही. यासाठीच मी कृषि मेळावा, शेतकरी कार्यशाळा, शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतला आहे. कारण मला शेतकर्यांचे हीत यातच मला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना केले.

दक्षिण सोलापूर चिंचपूर व नवीन टाकळी येथे एम के फाउंडेशनच्या वतीने शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास संबोधित करताना महादेव कोगनुरे हे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांची विविध समस्या जाणून घेतल्या. शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर शेतकर्‍यांची मार्गदर्शन व चर्चा पार पडली.या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

तसेच यावेळी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, पंचसूत्रांचा वापर करून एकरी शंभर टन ऊस उत्पादन कसे काढावे अशा विविध विषयावर शेतकर्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास सोमेश पदमाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हत्तरसंग, टाकळी चे उपसरपंच सिद्धाराम घोडके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले, परशुराम घोडके, अंबादास पाटील, श्याम म्हेत्रे, मल्लिकार्जुन बगले, गणेश बिराजदार, आमोगसिद्ध पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, यल्लप्पा दिवटे, फाउंडेशनचे सहकारी स्वप्नील व्हटकर, गंगाधर हत्तरसंग, अब्दुलरजाक कडपे, अप्पू बगले, बल्लाप्पा चडचण, भीमाशंकर चडचण, अप्पू बगले, गुरुनाथ चडचण, वीरू कोणदे, चंदू चडचण व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Mahadeo kognureMk faundetionदक्षिण सोलापूर
SendShareTweetSend
Previous Post

फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद

Next Post

अक्कलकोटच्या ‘बिडलां’चा वाद ‘ पेटला’ ! आमदाराचे ऐकणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार घेऊन सिद्धाराम म्हेत्रे झेडपीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अक्कलकोटच्या ‘बिडलां’चा वाद ‘ पेटला’ ! आमदाराचे ऐकणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार घेऊन सिद्धाराम म्हेत्रे झेडपीत

अक्कलकोटच्या 'बिडलां'चा वाद ' पेटला' ! आमदाराचे ऐकणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार घेऊन सिद्धाराम म्हेत्रे झेडपीत

ताज्या बातम्या

“कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र” ; काँग्रेस सोडल्यानंतर काय अवस्था झाली रे बाबा !

“कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र” ; काँग्रेस सोडल्यानंतर काय अवस्था झाली रे बाबा !

19 July 2025
जयकुमार गोरेंचा पाठपुरावा ; अरण तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास १५० कोटीचा निधी

जयकुमार गोरेंचा पाठपुरावा ; अरण तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास १५० कोटीचा निधी

19 July 2025
“साहब मैं बुढा हो गया हुं, अरे बुढे हो आपके दुश्मन” IAS संजीव जयस्वाल यांचा मास्तर प्रति आदरभाव

“साहब मैं बुढा हो गया हुं, अरे बुढे हो आपके दुश्मन” IAS संजीव जयस्वाल यांचा मास्तर प्रति आदरभाव

19 July 2025
सोलापुरात स्वामींच्या मदतीला आला सागर ; काम झाले झटापट अन् दाखले मिळाले पटापट

सोलापुरात स्वामींच्या मदतीला आला सागर ; काम झाले झटापट अन् दाखले मिळाले पटापट

19 July 2025
आमदार देवेंद्र कोठे यांची तब्बल 5,55,555 रुपयांची मदत ; मुख्यमंत्र्यांनी तो फोटो ठेवला फेसबुकवर

आमदार देवेंद्र कोठे यांची तब्बल 5,55,555 रुपयांची मदत ; मुख्यमंत्र्यांनी तो फोटो ठेवला फेसबुकवर

19 July 2025
सोलापुरात बाळराजेंचे भाऊ आणि भाईंकडून जोरदार स्वागत ; अनगरकरांचा सोलापुरात वाढता संपर्क

सोलापुरात बाळराजेंचे भाऊ आणि भाईंकडून जोरदार स्वागत ; अनगरकरांचा सोलापुरात वाढता संपर्क

18 July 2025
सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

18 July 2025
दादांच्या राष्ट्रवादीतून कुणाचा पत्ता होणार कट ; इच्छुक सारे अन् बदलाचे वारे जोरदार

दादांच्या राष्ट्रवादीतून कुणाचा पत्ता होणार कट ; इच्छुक सारे अन् बदलाचे वारे जोरदार

18 July 2025

क्राईम

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

by प्रशांत कटारे
18 July 2025
0

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली...

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

by प्रशांत कटारे
11 July 2025
0

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन सोलापूर : विजापूर नाका मशीद जवळ दि.१६.०२.२०२३ रोजी आमिर...

बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा

बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
10 July 2025
0

बनावट मृत्युप्रमाणपत्र करून बांधकाम कार्यालयाची फसवणूक ; सोलापुरात पाच जणांवर गुन्हा बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर वारसाला मिळणाऱ्या दोन...

धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह

धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह

by प्रशांत कटारे
7 July 2025
0

धक्कादायक : सोलापूर जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात दोन मृतदेह आढळल्याने...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1817045
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group