लिंगायत कर्मचारी संघटनेच्या वतीने सीईओ कुलदीप जंगम यांचा सत्कार
जिल्हा परिषदेमधील ३१ कर्मचा-यांचे पदोन्नती समुपदेशनाने दिलेली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील यांचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विरशैव लिंगायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी बोधले, श्रीशैल देशमुख, शिवानंद मगे, शिवानंद म्हमाणे, बसवराज दिंडोरे, बसवराज गुरव, शशीकला म्हेत्रे, दिनेश बनसोडे, संजय गौडगांव, बसवराज भेंडी, महेश सुतार, जगदीश कुलकर्णी, श्रीम. उर्मीला लोणारी, गुरू रेवे, अविनाश भरले, गुंडू कारंडे, भरडे, मठपती, गणेश हुच्चे, शिवू खराडे, श्रीधर कलशेटटी इत्यादी उपस्थित होते.