सोलापुरात राष्ट्रीय समाज पक्षाचा धक्का ; शहराध्यक्ष राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात दाखल
राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष नागेश शिंदे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.
राजीनाम्या नंतर शिंदे म्हणाले, येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे जोमाने काम करणार आहे व आपल्या सर्व प्राथमिक सदस्यांचा व कार्यात राजीनामा देऊन पुढील काम प्रणिती शिंदे यांच्यासाठी करणार असल्याचे सांगितले.