आमदार सचिन कल्याणशेट्टी सभागृहात प्रचंड आक्रमक ; औरंग्याचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या……
सोलापूर : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अधिवेशनात सद्या सुरू असलेल्या सामाजिक परिस्थिती वरून सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आपल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रूरकर्मा औरंगजेब याचे स्टेटस ठेवणाऱ्या देशद्रोह्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ अंतर्गत गंभीर मुद्दा उपस्थित केला. या विषयावर आमदार कल्याणशेट्टी प्रचंड आक्रमक दिसून आले पहा तो व्हिडिओ