सोलापूर झेडपीच्या कास्ट्राईब संघटनेत फेरबदल ; उमाकांत राजगुरु कार्याध्यक्ष तर धन्यकुमार राठोड सरचिटणीस
सोलापूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या दि. 30/07/2025 रोजी शिवरत्न सभागृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर यांनी निवडी जाहीर केल्या.
त्या खालील प्रमाणे आहेत.
*नुतन जिल्हा शाखा कार्यकारणी*
*कार्याध्यक्ष* -उमाकांत राजगुरु,
*सरचिटणीस* -धन्यकुमार राठोड,
*कोषाध्यक्ष्* -कल्याण श्रावस्ती,
*उपाध्यक्ष* -शंकर चलवादी, श्रीकांत मेहेरकर, रामेश्वर पवार, सावळा काळे, दिपक चव्हाण, *अति. सरचिटणीस* -योगेश कटकधोंड, नरसिंह गायकवाड, प्रशांत चाबुकस्वार, सिद्रामप्पा वैद्यकर, प्रणेश ओहोळ,
*मुख्य संघटक-* चंद्रकांत होळकर,
*संघटन सचिव* -रामदास गुरव, मकरंद बनसोडे, देवीदास म्हेत्रे, संतोष जाधव, मोहित वाघमारे,
*कार्यकारिणी सदस्य* – नागसेन कांबळे, भगवान चव्हाण, आनंद जाधव, मिलिंद माहुले, विलास मसलकर, भिमाशंकर कोळी,
*महिला प्रतिनिधी* श्रीमती लता बनसोडे, श्रीमती अरुणा रांझणे.
नुतन पदाधिकारी यांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संजय कांबळे, डी एम होटकर, एम एम जाधव, स्वप्नील ढोबळे, के जी राठोड, उदय सोनकांबळे, एम ए वांगीकर, गोपीचंद नारायणकर, चेतन भोसले, राजू गाडपल्ली, नागनाथ धोत्रे, आदीसह संघटना पदाधिकारी, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.