Sunday, June 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘लोकमंगल’च्या 43 व्या विवाह सोहळ्यात 37 जोडप्यांचे शुभमंगल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 December 2024
in Social
0
‘लोकमंगल’च्या 43 व्या विवाह सोहळ्यात 37 जोडप्यांचे शुभमंगल

oplus_2

0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘लोकमंगल’च्या 43 व्या विवाह सोहळ्यात 37 जोडप्यांचे शुभमंगल

सोलापूर : दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार दि. 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. हा फौंडशनतर्फे होणारा 43 वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यात 37 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत, अशी माहिती लोकमंगल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जयवंत थोरात, माणिकलाल नरोटे, सुनील गुंड, मारुती तोडकर, सोमनाथ केंगनाळकर, हरिभाऊ चौगुले, अभय पटणी उपस्थित होते.

oplus_2

विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी एकूण 125 पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यात शहर आणि जिल्हातील 37 जोडप्यांनी नोंदणी केली आहे. सर्व विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वधू- वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत.

या विवाह समारंभात सर्व वधू-वरांकडील हजारो वहऱ्हाडींना भोजनाची सोय करण्यात आली आहे. समारंभासाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर 250 बाय 200 फूट आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येणार आहे. जेवणाची व्यवस्था 90 बाय 150 फूट आकाराच्या मंडपात करण्यात आली आहे. याशिवाय दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे.

याचवेळी नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित आला आहे, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.

Tags: MLA Subhash deshmukhलोकमंगल फाउंडेशनसामुदायिक विवाह सोहळा
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर पोलिसांचा स्नुफी राज्यात “लय भारी” ; काय आहे अशी कामगिरी

Next Post

दिलीप माने यांची किती मदत झाली? सुभाष देशमुखांना प्रश्न ; देव आणि देवाभाऊंनाच माहीत असे का म्हणाले बापू…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
दिलीप माने यांची किती मदत झाली? सुभाष देशमुखांना प्रश्न ; देव आणि देवाभाऊंनाच माहीत असे का म्हणाले बापू…

दिलीप माने यांची किती मदत झाली? सुभाष देशमुखांना प्रश्न ; देव आणि देवाभाऊंनाच माहीत असे का म्हणाले बापू...

ताज्या बातम्या

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1736098
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group