जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील लिपिक शैलेंद्र माने यांचे निधन
सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शैलेंद्र माने यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक सून असा परिवार आहे. बी.बी सोनी नगर सोरेगाव सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरापासून आज बुधवार ठीक दुपारी 2.00 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे