Sunday, February 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माने पिता – पुत्र पूरग्रस्त गावांसाठी सरसावले ! जिल्हाधिकारी अन् महावितरणला भेटी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 October 2025
in political
0
माने पिता – पुत्र पूरग्रस्त गावांसाठी सरसावले ! जिल्हाधिकारी अन् महावितरणला भेटी
0
SHARES
353
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माने पिता – पुत्र पूरग्रस्त गावांसाठी सरसावले ! जिल्हाधिकारी अन् महावितरणला भेटी

सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गांव वसल्यापासुन २० वेळा महापुराचे विळख्यात सापडले असुन या गावचे अन्यस्त्र स्थलांतर करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी, सततच्या पाऊस व महापुरामुळे पडलेले इलेल्ट्रीक पोल उभे करुन, डिपी बदलून शेतीपंपाचा विज पुरवठा त्वरीत सुरू करण्याची मागणी माजी आमदार दिलीपराव माने व सिध्दनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने यांनी विज वितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल माने यांच्याकडे केली. यावेळी प्रशासनाकडून पडलेले पोल लवकर उभे करून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगण्यात आले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी हे सिना नदीकाठी असलेले गांव, वसलेपासुन २० वेळा महापुराच्या विळख्यात सापडले आहे. यावर्षी आलेला महापुर सर्वाधिक भयानक होता. याची प्रचिती पुन्हा नको यासाठी शिवणी गावाचे शासकीय उपलब्द जागेत पुर्नवसन करण्याची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे माजी आमदार दिलीप माने यांनी केली. यावेळी त्यांनी शिवणी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरीकांशी सविस्तर चर्चा करून योग्य माहितीसह प्रस्ताव शासनाकडे पाठवू असे सांगीतले.

उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व महापुरामुळे सिना, भिमा नदीकाठच्या गावांतील नागरीक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या भागातील विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्याने व डिपी पाण्यात गेल्याने नादुरूस्त झाले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठचे पाकणी पासून शिवणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, डोणगाव, कवठे, नंदुर, समशापूर ते दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेवटचे गावापर्यंत पडलेले पोल उभे करुन, डीपी बदलुन शेतीपंपाचा विज पुरवठा सुरू करण्याची मागणी वीज वितरनचे अधिक्षक अभियंता सुनिल माने यांच्याकडे माजी आमदार दिलीपराव माने व सिध्दनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने यांनी केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251030-WA0020.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/10/VID-20251030-WA0021.mp4

अतिवृष्टी व महापुरामुळे वीज वितरणाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून अशा परिस्थितीत गावातील वीजपुरवठा तातडीने सुरू केला तर आवश्यक साधनसामग्री व कर्मचारी वर्गांना घेऊन पडलेले पोल उभे करून वीज पुरवठा लवकर सुरू करण्याचे आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अधिक्षक अभियंता सुनील माने यांनी चर्चे वेळी सांगितले.

यावेळी सोमनाथ गायकवाड, गोवर्धन जगताप, अशोक गुंड, रवींद्र शिंदे, अजय सोनटक्के, संजय राठोड, उद्धव बंडगर, शिवाजी पाटील, म्हाळप्पा बंडगर, अक्षय गायकवाड, ओंकार केंगार, बालाजी गायकवाड, बंडा आवताडे, बन्सी मेटे, प्रदीप सुरवसे, बालाजी गायकवाड, गणपत बचुटे, नितीन भोपळे, बापू गुंड, ज्ञानेश्वर साखरे, सागर वाघमोडे, प्रभाकर गुंड, आदीसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.

*वीज मंडळ प्रशासनाचे कौतुक*

सोलापूर जिल्ह्यात यावेळी झालेली अतिवृष्टी सततचा पाऊस व महापुरामुळे नदीकाठचे गावातील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र प्रशासनाने पडत्या पावसात गावातील वीजपुरवठा सुरू केला व शेतीपंपाचे वीज पूर्ववत करण्यासाठी करीत असलेला कामाची दिलीपराव माने यांनी प्रशंसा केली.

Tags: Dilip ManePruthviraj ManeSina riverUttar solapur
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

Next Post

भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची कार्यकारिणी जाहीर ; ‘विकास’ला मिळाली पुन्हा संधी ; प्रमुख पदांवर दक्षिणचे वर्चस्व

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची कार्यकारिणी जाहीर ; ‘विकास’ला मिळाली पुन्हा संधी ; प्रमुख पदांवर दक्षिणचे वर्चस्व

भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची कार्यकारिणी जाहीर ; 'विकास'ला मिळाली पुन्हा संधी ; प्रमुख पदांवर दक्षिणचे वर्चस्व

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group