उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी सोलापूर ; दुपारी येणार आणि लगेच जाणार
सोलापूर ; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री का राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे 15 जुलै मंगळवार सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचा अचानक दौरा ठरला आहे. दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी त्यांचे विमानतळावर आगमन होऊन ते लगेच तीन वाजता परत मुंबईला निघणार आहेत. असा आहे त्यांचा दौरा