Thursday, May 29, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसकडून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता ; भाजपच्या अमर साबळे यांचा आरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 May 2024
in political
0
काँग्रेसकडून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता ; भाजपच्या अमर साबळे यांचा आरोप

oplus_1026

0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसकडून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता ; भाजपच्या अमर साबळे यांचा आरोप

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगावा काँग्रेस करीत नाही मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून 40 वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केलाय.

 

अमर साबळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसकडून निवडणुकीत संविधान बदलणार असल्याचा गैरसमज पसरवत आहे त्याविषयी साबळे यांनी पक्षाचे स्पष्टीकरण दिले ते काय म्हणाले पहा

भाजपचा नारा हा सबका साथ, सबका विकास असून असे असताना भाजप हे मुस्लिम विरोधी कसे म्हणायचे, त्यामुळे भाजप हा कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधात नसल्याचे ते म्हणाले.

 

Tags: Loksabha election 2024MP Amar SableSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

विकृत भाजपची सुसंस्कृत पिढी गेली कुठे ? सोलापुरात प्रणिती शिंदेंचा सवाल, आडम मास्तर गरजले ! “मला कुणी विकत घेऊ शकत नाही”

Next Post

महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला हा शब्द

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला हा शब्द

महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला हा शब्द

ताज्या बातम्या

“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

28 May 2025
अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

28 May 2025
हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

28 May 2025
आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट

आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट

28 May 2025
पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक

पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक

28 May 2025
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी सोलापुरात ; राजमातेंच्या 30 मूर्तीचे वाटप ; नरेंद्र काळे यांचा उपक्रम

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी सोलापुरात ; राजमातेंच्या 30 मूर्तीचे वाटप ; नरेंद्र काळे यांचा उपक्रम

28 May 2025
होय हे शक्य आहे ! राम सातपुते यांचा हा फोटो फेसबुकवर का वेधतोय लक्ष

होय हे शक्य आहे ! राम सातपुते यांचा हा फोटो फेसबुकवर का वेधतोय लक्ष

27 May 2025
नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

27 May 2025

क्राईम

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1733646
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group