Saturday, May 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची महापूजा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 September 2024
in धार्मिक
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची महापूजा

oplus_2

0
SHARES
281
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची महापूजा

सोलापूर : बाळीवेस परिसरातील सर्वात मोठे मंडळ असलेल्या श्रीमंत श्री मानाच्या कसबा गणपतीची महापूजा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आली.

oplus_2
oplus_2

तत्पूर्वी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची पूजा संपन्न झाली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत मार्डी गावचे माजी सरपंच अविनाश मार्तंडे, हगलूर गावचे माजी सरपंच श्रीरंग मगर यांनाही पूजेचा मान मिळाला. यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद, अविनाश मार्तंडे यांचा मंडळाच्या वतीने उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला संत मीराबाई हालता देखाव्याचा आनंद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

यावेळी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, केदार मेंगाणे बिपिन धूम्मा, रामचंद्र जोशी, आनंद मुस्तारे, शिवानंद कोळकूर, संजय दर्गोपाटील, जगदीश हिरेहब्बू,
उत्सव उपाध्यक्ष जितेंद्र लाड, शिवालिंग माळगे, गिरी भोगडे, जीवन जोशी, संदीप जोशी, प्रमोद मोकाशी, नागनाथ मेंगाणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Avinash martandeCollector kumar ashirwadGurushant mokashiश्रीमंत मानाचा कसबा गणपती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात संघाची चिंतन बैठक ; आमदार विजय देशमुख यांच्या गैरहजेरीची सर्वाधिक चर्चा ; काय घडले….

Next Post

खा. प्रणिती शिंदेंच्या घरातील बाप्पांचे बंदपट्टे मित्रपरिवाराने घेतले दर्शन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
खा. प्रणिती शिंदेंच्या घरातील बाप्पांचे बंदपट्टे मित्रपरिवाराने घेतले दर्शन

खा. प्रणिती शिंदेंच्या घरातील बाप्पांचे बंदपट्टे मित्रपरिवाराने घेतले दर्शन

ताज्या बातम्या

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

31 May 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1735883
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group