सोलापूर जिल्ह्यात नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान च्या गणेशोत्सव कालावधीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि लेझर शोला बंदी घातल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव विना डॉल्बी विना लेझर शो आणि पारंपारिक वाद्यांसोबत साजरा होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी आशीर्वादाने आपल्या आदेशात काय म्हटले आहे वाचा खालील आदेश