सोलापूर : अखेर सोलापूर शहरांमध्ये ओमिक्रोन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला असून याबाबत अधिकृत माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली आहे. मात्र या रुग्णापासून कोणालाही धोका नाही, तो नेमका कुठे सापडला? त्याने कुठे उपचार घेतले? त्याच्यापासून किती जणांना बाधा झाली याची माहिती दिली डॉक्टर लोहारे यांनी पहा त्यांचा व्हिडिओ
















