सोलापूर : बार्शी शेअर घोटाळ्यातील (Barshi shair Scam) प्रमुख आरोपी विशाल फटे (Big Bull Vishal Phate) याने सोमवारी दुपारी युट्यूब वरुन आपले स्पष्टीकरण देताना मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचे सांगितले होते त्यानुसार तो रात्री आठच्या सुमारास शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Sp Tejaswi Satpute )यांनी या बाबत अधिकृत माहिती दिली पहा त्या काय म्हणाल्या


















