सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे सोलापूर दौऱ्यावर होते पंढरपुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पत्रकारांनी त्यांना केवळ खासदार, त्यांचे कामकाज याच विषयावर प्रश्नाचा भडीमार केला. यावेळी आगामी लोकसभेसाठी उमेदवारीचा प्रश्न विचारला असता साबळे यांनी सुचक उत्तर दिले. ते काय म्हणाले पहा…





















