उमेश पाटील भविष्यात जिल्हाध्यक्ष म्हणून पहायला मिळतील का? पत्रकारांच्या प्रश्नावर काय दिले उत्तर
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांची जिल्ह्यात सध्या चलती आहे, जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या नंतर सोलापूर राष्ट्रवादीच्या...

















