तंबाखूमुक्त अभियान ! उमरड जिल्हा परिषद शाळा सोलापूरात प्रथम तंबाखूमुक्त
भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत...