कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याकडूनच शेवटी दखल ; जिल्हा कार्यालयात मोठ्या थाटात लावले नाना पटोले व आमदार प्रणिती शिंदेंचे फोटो
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपले बाळासाहेब थोरात प्रेम कायम ठेवत प्रदेशाध्यक्ष बदलूनही चार महिन्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या जिल्हा कार्यालयात...