सोलापूर महापालिकेस निवडणूक आयोगाचे आदेश ; प्रभाग रचनेचा आराखडा तयार करा ; निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार
राज्याच्या निवडणूक आयोगाने मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी सोलापूर महानगरपालिकेचे सह राज्यातील सतरा महानगरपालिकेच्या निवडणुका साठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार...

















