Monday, March 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजितदादांनी खऱ्या अर्थाने मला न्याय दिला ; सोलापूरच्या किसन जाधव जिल्हा नियोजन समितीवर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 January 2024
in political
0
अजितदादांनी खऱ्या अर्थाने मला न्याय दिला ; सोलापूरच्या किसन जाधव जिल्हा नियोजन समितीवर
0
SHARES
282
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजितदादांनी खऱ्या अर्थाने मला न्याय दिला ; सोलापूरच्या किसन जाधव जिल्हा नियोजन समितीवर

Ajit Pawar meet kisan jadhav

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती झाली आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शिक्षण मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी किसन जाधव यांना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची विशेष उपस्थिती होती.राज्याचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व माणिक कांबळे उपस्थित होते.

3 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्त या दौऱ्याचे नियोजन आमदार बबनराव शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार या दौऱ्याचे नीटनेटके नियोजन शहर अध्यक्ष संतोष पवार आणि किसन जाधव यांनी करावी. येणाऱ्या काळात पक्ष बळकटीसाठी आपण कार्य करावे अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना केल्या.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या माध्यमातून माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे आज खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक दिलाने काम करू अशी ग्वाही यावेळी किसन जाधव यांनी दिली. निवडीबद्दल किसन जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Ajit PawarKisan jadhavNCP solapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात नाट्य दिंडीने उत्साह संचारला ! हा गावरान कोंबडा ठरला लक्षवेधी

Next Post

हजारों भगिनींनी दिला महादेव कोगनुरे यांना आशीर्वाद ; भाऊ तुम्ही तयारीला लागा, आम्ही सोबत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
हजारों भगिनींनी दिला महादेव कोगनुरे यांना आशीर्वाद ; भाऊ तुम्ही तयारीला लागा, आम्ही सोबत

हजारों भगिनींनी दिला महादेव कोगनुरे यांना आशीर्वाद ; भाऊ तुम्ही तयारीला लागा, आम्ही सोबत

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970923
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group