Sunday, May 25, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष ; संविधानाने अजित पवारांना न्याय दिला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 February 2024
in political
0
सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष ; संविधानाने अजित पवारांना न्याय दिला
0
SHARES
567
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष ; संविधानाने अजित पवारांना न्याय दिला

अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह ही अजित पवार गटाचे असल्याचे आता निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्याची भाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी परिसर दणाणून गेला होता.

दरम्यान संतोष पवार म्हणाले हा विजय म्हणजे संविधानाचा विजय आहे, आमचे नेते अजित पवार यांच्या आजपर्यंतच्या पक्षासाठी केलेल्या परिश्रमामुळे संविधानाने न्याय दिला या शब्दात आनंद व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते शफी ईनामदार, बिज्जू प्रधाने, सुजित अवघडे, प्रमोद भोसले, सलिम नदाफ, अनिल उकरंडे, महेंद्र वाङेकर, अनिल छञबंद, अमिर शेख, अनिल बनसोङे, खलिल शेख,पवन पाटील, संजय मोरे, विनायक रायकर, नागेश निंबाळकर, नावेद पिरजादे, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, नावेद पिरजादे, किरण अवताडे, संदेश नारायणे, गौरव बरकडे, राजु बेळ्ळेनवरु, किशोर पाटील, मारुती तोङकरी, रमेश कारभारी, सरफराज बागवान, विजय दौलताबाद, समदानी मत्तेखाने, अलमेराज अबादीराजे, अमिर खतिब, श्यामराम गांगुर्डे, सौरभ काटकर, गिरीष पवार, अनिकेत पवार, शहाबाज अन्सारी, साहील गवळी, अरबाज अन्सारी, प्रिया पवार, कांचन पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Ajit PawarNCPNCP solapurSharad Pawar
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात शिवगर्जना महानाट्य ; जिल्हा प्रशासनाचे आयोजन, विनामूल्य प्रवेश, कधी व कुठे होणार पहा

Next Post

सोलापुरातून अमर साबळेंचे नाव आघाडीवर ; प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीत एन्ट्री अन् भाजपचा मार्ग मोकळा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

24 May 2025
जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

24 May 2025
बाबो ! वृध्द महिलेच्या पोटात पाच किलोची रक्ताची गाठ ; सोलापुरातील या हॉस्पिटलने दिला ‘आधार ‘

बाबो ! वृध्द महिलेच्या पोटात पाच किलोची रक्ताची गाठ ; सोलापुरातील या हॉस्पिटलने दिला ‘आधार ‘

23 May 2025
भाजपच्या नव्या अध्यक्षांची दमदार एन्ट्री ; रोहिणी ताईंनी पदभार घेतला

भाजपच्या नव्या अध्यक्षांची दमदार एन्ट्री ; रोहिणी ताईंनी पदभार घेतला

22 May 2025
सोलापुरात ट्रक खाली येऊन महिला जागीच ठार ; बोरामणी नाका येथील घटना

सोलापुरात ट्रक खाली येऊन महिला जागीच ठार ; बोरामणी नाका येथील घटना

21 May 2025
ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दिवशी काँग्रेस सोडणार

ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दिवशी काँग्रेस सोडणार

21 May 2025
तर वाट बदलावी लागेल…! सोलापुरात शिंदे सेना सोडताना कार्यकर्त्याची खदखद आली समोर

तर वाट बदलावी लागेल…! सोलापुरात शिंदे सेना सोडताना कार्यकर्त्याची खदखद आली समोर

21 May 2025
सोलापूरचे जिल्हाध्यक्ष पद मला द्या ! काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतला पुढाकार

सोलापूरचे जिल्हाध्यक्ष पद मला द्या ! काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतला पुढाकार

20 May 2025

क्राईम

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1725577
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group