Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘राजा सरवदे – सुधीर खरटमल’ या संभाव्य उमेदवारांमध्ये सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगली ; दोघात कोण घेणार माघार पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाची कायमच चर्चा असते. मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा पराभव झाला असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला मात्र स्थानिक उमेदवार मिळालेला नाही. दोन्ही खासदार जरी स्थानिक म्हणत असले तरी त्यांच्या कामकाजावर ना जनता समाधानी, ना पक्ष समाधानी. असे चित्र 9 वर्षात पाहायला मिळाले आहे.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नाही असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे काँग्रेसने ही निवडणूक नाही लढवल्यास याठिकाणी राष्ट्रवादी उमेदवार देण्यासाठी इच्छुक दिसून येतो जर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे उमेदवार नसतील तर लोकसभेच्या जागेवर माझा क्लेम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनी केला आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टी उमेदवाराच्या शोधात आहे. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते राजा सरवदे यांनी आता भाजपच्या जागेवर आपला दावा केला आहे. लोकसभा निवडणुक लढवणार अशी भूमिका त्यांनी जाहीर करून टाकली आहे. भाजपला उमेदवार नसल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे राजा सरवदे यांच्यासाठी या जागेची मागणी युतीतून करू शकतात.

अशा राजकीय पार्श्वभूमीवर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील आंबेडकर चौकात अभिवादन करण्यासाठी रिपाइं नेते राजा सरवदे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल हे सुद्धा आले होते. त्याचवेळी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. सरवदे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आता आपण एकमेकांच्या विरोधात लढणार, असे सूतोवाच केले. तुमच्या उमेदवारीचा विषय दिल्लीपर्यंत गेला आहे असेही ते म्हणाले. खरटमल यांनी लोकसभेच्या जागेवर माझा पण दावा आहे परंतु लढत ही आपल्या दोघांमध्ये होत असेल तर तुमच्यासाठी मी माघार घेतो, आपण मित्र आहोत आपल्या दोघात लढत होणे योग्य नाही असेही खरटमल सरवदे यांना म्हणाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

लय भारी ! 132 कष्टकरी महिलांची भीमजयंती दिनी गोड भेट; शांतीदूत तरुण मंडळाने आंबेडकर जयंती दिनी असे काय केले

Next Post

वीरशैव व्हिजनतर्फे नवव्या वर्षीही बसव व्याख्यानमाला ; प्रा. जयवंत आवटे, सिईओ दिलीप स्वामी व प्रा. देवानंद जंबगी यांची हजेरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वीरशैव व्हिजनतर्फे नवव्या वर्षीही बसव व्याख्यानमाला ; प्रा. जयवंत आवटे, सिईओ दिलीप स्वामी व प्रा. देवानंद जंबगी यांची हजेरी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996546
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group