सोलापूर : शुक्रवार 19 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पार्टी कडून मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना ऑफर आली होती असे सांगितले.
त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात आहेत शिंदे यांच्या ऑफर बाबत बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टच सांगितले. पहा ते काय म्हणाले..,