सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संतोष भोसले यांनी शनिवारी सकाळी बाराच्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले, प्रभागात नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, प्रशासनाचे नियोजन नाही या निषेधार्थ सत्ताधारी असलेल्या नगरसेवकाने आंदोलन केल्याने हा चर्चेचा विषय झाला, पोलिसांनी कसे बसे करून भोसले यांना खाली उतरले मात्र त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला पहा हे सर्व व्हिडीओ



















