सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपली जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. सोलापूर शहर युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष पदी शोभाताई श्रीशैल बनशेट्टी, श्रीनिवास आशप्पा करली, अनंत ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत आप्पाराव फत्तेपुरकर, जय दत्तात्रय साळुंखे, श्रीनिवास रामकरण दायमा, भूपती रामचंद्र कमटम, प्रवीण काशिनाथ दर्गो-पाटील, सोमनाथ पुंडलिक केंगनाळकर, अश्विनी मोहन चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. इतर निवडी पहा ही यादी…