सोलापूर : काँगेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबई इथल्या निवासस्थानी बसविण्यात आलेल्या श्रीगणेशाचे दर्शन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी घेतले. यावेळी स्वतः सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे या उपस्थित होत्या. यावेळी हसापुरे यांच्या सोबत उपसरपंच सुभाष पाटोळे, सोसायटी चेअरमन जयशंकर पाटील उपस्थित होते.