कुंभारी भागातील नवीन विडी घरकुल इथल्या एकता चारीटेबल ट्रस्टच्या मानाच्या गणपतीची पूजा या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली या भागामध्ये सामाजिक तालुक्याचे दर्शन घडले.
ॲड अफसाना बेग यांची यांठिकाणी गणपती मंडळात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. कॉ अफसाना बेग व कॉ. फातीमा बेग (घरकुल चेअरमन ) संपुर्ण परिवार च्यावतीने मनोभावे पुजा करण्यात आली. हिंदू धार्मिक विधी पद्धतीने पुजा केली गेली. जात- भेद चा पायगंडा यांवेळेस मोडून, मुस्लिम समाजाने परिवार मानाचा गणपतीची पुजा केली. यांवेळेस मंडळातील सदस्य घरकुल मधील महिला, पुरुष सभासद उपस्थित होते.