सोलापूर : शारदा मनोहर कटारे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 70 होते. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय लातूर येथील प्राचार्य डॉक्टर दुष्यंत कटारे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार रात्री 8.30 वाजता त्यांचे राहते घर सुरतगाव तालुका तुळजापूर येथून निघून गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...


















