Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

होटगी रोड विमानसेवेबाबत महत्वाची बातमी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे सोलापूरकरांना हे आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 January 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करुन सुरू आहे. सर्व सुविधांनी उत्कृष्ट विकसित एअरपोर्ट अथॉरिटी अॉफ इंडियाच्या देखरेखीखाली असलेल्या होटगी रोड विमानतळावरून भारत सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पां पैकी एक केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत सदर विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन वेळा निवड होऊनही सामान्य सोलापूरकरांना नागरी विमानसेवा उपलब्ध होऊ न शकल्याने सोलापूरकरांच्या तीव्र भावना आमच्या पर्यंत ईमेल, प्रशासनाच्या विविध विभागां अंतर्गत प्राप्त शेकडो पत्र आणि निवेदनाद्वारे आमच्या पर्यंत पोहचत असलेल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांना सांगितले.


होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेतील सर्व अडचणी आणि अडथळे दूर करुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच सर्व सोलापूरकरांसाठी आम्ही विमानसेवा सुरू करणारच आहोत, असे ठोस आश्वासन सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण महिनाभर आयोजित चक्री उपोषण आणि सोलापूर विकास मंचच्या वतीने डिसेंबर महिन्यात आयोजित भव्य मुक मोर्च्या विषयीची संपूर्ण माहितीपर वृत्तांत सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. 


सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील ४५ लाख लोकसंख्येवर प्रभाव असलेल्या सोलापूरातील तब्बल १९८ पेक्षा अधिक नामांकित संस्था आणि संघटनेच्या वतीने पाठिंबा प्राप्त झाला, अॉनलाईन आणि अॉफलाईन पद्धतीने देश विदेशातुन तब्बल १२,५०० पेक्षा अधिक लोकांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी आणि अॉनलाईन पद्धतीने सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. ह्या सर्वांच्या जनभावनांचा आदर करुन होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस सर्व अडथळे तात्काळ दुर करुन नागरी विमानसेवा सुरू करावी अशी विनंती सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली.


महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ह्या आठवड्यात सोलापूरात नियोजित दौरा असून सोलापूर विकास मंचच्या सदस्यां समवेत झालेल्या मागील बैठक, मुंबई भेटी दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तते विषयी पाठपुरावा करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या वतीने अनाधिकृत बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे कलम ४७८ अंतर्गत राखून ठेवण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सोलापूरकरांच्या तीव्र भावना पालकमंत्र्यांकडे पोहच करणार असल्याची माहिती सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी दिली. 


भारतीय संविधानाने सर्वसामान्य भारतीयांना दिलेल्या नैतिक अधिकारांची सोलापूरात पायमल्ली होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसुन येत असुन, केंद्र, महाराष्ट्र राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने जाणिवपुर्वक होणार्‍या अन्याया विरोधात सोलापूरकरांचे विविध पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर तीव्र आंदोलन होतील. नागरी विमानसेवेस सर्व प्रमुख अडथळे आणि अडचणी दुर करुन सोलापूरकरांच्या जनभावनांचा आदर राखत तात्काळ महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करतील असा आशावाद सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आनंद चंदनशिवे यांच्याकडून सिद्धेश्वर यात्रेतील 31 व्या लिंगाची पाहणी ; गुरुवारी जीर्णोद्धार कार्यक्रम

Next Post

ब्रेकींग : जिल्हा नियोजन समितीवर 20 नवीन सदस्यांच्या निवडी ; शहाजी बापूंचे ‘रफिक भाई समंध ओके’ अमोल शिंदेंसह शहरातील यांना संधी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : जिल्हा नियोजन समितीवर 20 नवीन सदस्यांच्या निवडी ; शहाजी बापूंचे 'रफिक भाई समंध ओके' अमोल शिंदेंसह शहरातील यांना संधी

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971648
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group