Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : शिवसेनेचे “भाईजी” सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात ; जवळीक वाढली, पालकमंत्र्यांची घेतली भेट0

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी महेश कोठे यांनी खेळी करत आपल्या गटातून विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व मनोज शेजवाळ यांना संधी दिली. त्यावेळी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व जिल्हाप्रमुख गणेश वानकर हे नाराज झाले.

 त्यांनी स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रियेत पक्षांतर्गत झालेल्या राजकीय डावपेचा मध्ये ज्या नगरसेवकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचा आदेश डावलला म्हणून  पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे संकेत दिले होते , हे कळताच  नगरसेवक मनोज शेजवाळ यांनी पत्रकार परिषद घेवून अनेक दिवसांची मनातील खदखद व्यक्त करताना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

 त्यानंतर शेजवाळ महेश कोठे यांच्या जास्त संपर्कात आले, कोठे यांनी शेजवाळ यांना स्थायी समिती सभापती पदाचा उमेदवार केले होते त्यानंतर मनोज शेजवाळ हे शिवसेनेपासून लांबच आहेत तेव्हापासूनच ते महेश कोठे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी महापालिका निवडणूक लढवतील अशी चर्चा ऐकण्यास मिळत होती.

 दरम्यान शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे नियोजन भवनात बैठक घेत होते त्यावेळी नगरसेवक मनोज शेजवाळ यांची उपस्थिती होती ते महेश कोठे, कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते किसन जाधव, नगरसेवक तोफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासोबत बसून होते. त्याच वेळी काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल व शौकत पठाण यांचीही उपस्थिती होती. ते दोन्ही नेते महेश कोठे यांच्या पाठीमागे असल्याने  त्यांची उपस्थिती ही पत्रकारांमध्ये चर्चेचा विषय होता. दरम्यान त्यांनी पालकमंत्री मामांना निधी देण्यासाठी निवेदन दिल्याचं दिसून आले. नियोजन समितीच्या सदस्य असताना ही केवळ जवळच्या आणि पुढे पुढे करणाऱ्यांना निधी दिला जातोय अशी नाराजी पटेल यांची होती.

मनोज शेजवाळ हे यापूर्वी दोन वेळा देगाव नाका व देगाव या परिसरातून दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक झाले आहेत त्यांचे वानकर परिवाराचे चांगले संबंध होते मात्र स्थायी समितीच्या सदस्य निवडीनंतर हे संबंध काहीसे बिघडले आता शेजवाळ हे महेश कोठे यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचे चित्र आहे.

परंतु महापालिकेची निवडणूक शेजवाळ हे शिवसेना की राष्ट्रवादी या पक्षाकडून लढवतात याचेही चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. जरी शेजवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना कोठे कोणत्या प्रभागातून उमेदवारी देतात याकडेही सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : भाजपला मी भीत-बित नाही ; आता पालकमंत्री म्हणून महापालिकेत लक्ष घालणार

Next Post

सोलापूर : “आनंद चंदनशिवे” म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे ‘प्रति पालकमंत्री’ ; काय घडला किस्सा पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : "आनंद चंदनशिवे" म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे 'प्रति पालकमंत्री' ; काय घडला किस्सा पहा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971470
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group