Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ! “राष्ट्रवादी”ने हवेत राहू नये ; (महेश कोठें)ना रोखण्यासाठी काँग्रेसची ही “व्यूहरचना”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 June 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला जनतेने एकहाती सत्ता दिली होती, मात्र पाच वर्षात कारभार तर करता आलाच नाही, साधे बजेट व्यवस्थित मांडता आले नाही, परंतू पक्षांतर्गत वाद, गटबाजी मात्र चव्हाट्यावर आली. आता राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे, 

शिवसेनेच्या लेटरपॅड पुरतेच नावाला असलेले महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर होण्याची स्वप्न आतापासूनच पडू लागली आहेत. दुसरीकडे काँग्रेसला सोलापूरात जनाधार असल्याने शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी पुढचा महापौर कॉंग्रेसचाच असेल असे भाकीत केलंय. 

सोलापूरात शिवसेनेला पहिल्यांदाच 21 नगरसेवक मिळवून देणारे महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात ताकद वाढणार हे नाकारता येणार नाही. राज्यात जरी महाविकास आघाडी सत्ता असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची आघाडी होणे सद्याच्या राजकीय घडामोडी पहिल्या तर शक्यता फारच कमी आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात झालेली बैठक पाहता स्वबळावर निवडणुकांची तयारी करण्याची भाषा दिसून आली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील आपली ताकद पाहून महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा लढवण्याकडे काँग्रेसने आपली वाटचाल सुरू केली आहे. 

गुरुवारी काँग्रेस भवनात शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी यांची बैठक झाली. शहरात तीन मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघात तीन समित्या करण्याचे ठरले, ही 10 जणांची समिती असेल. त्यामध्ये अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओपन, भटके, ओबीसी, महिला, अशा 10 कार्यकर्त्यांचा समिती मध्ये समावेश असणार आहे. ब्लॉक अध्यक्षांनी यंत्रणा राबवून काम करावे, कार्याध्यक्षांनी लक्ष ठेवावे, जुन्या नेत्यांनी मदत करावी, नव्या-जुन्यांची सांगड घालून समित्या नेमण्यात येणार आहेत.

सोलापूरात काँग्रेसला जनाधार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने हवेत राहू नये, महेश कोठे आले तरी फरक पडणार नाही, यापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री असताना प्रयत्न झाला, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ही सभा झाल्या होत्या, मात्र  काँग्रेसला सत्तेबाहेर खेचू शकले नाहीत, अशी भूमिका कार्यकर्त्यामधून व्यक्त झाली. कोणी काही म्हंटले तरी महेश कोठेंना रोखण्यासाठी काँग्रेसचे सर्व प्रयत्न होतील, वेळ प्रसंगी महापालिका निवडणुकीत  सोलापूरात काँग्रेस-शिवसेनेची आघाडी झालीच तर नवल वाटायला नको.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात आमदार विरुद्ध झेडपी सदस्य वाद पेटणार ; झेडपीच्या या निर्णयाचे सर्वपक्षीय समर्थन

Next Post

हम क्या तुम्हारी शेरो-शायरी सूननें आते क्या? ; या नगरसेवकावर गरजले सर्वजण ; पण त्या पठ्ठ्याने शेवटी शायरी ऐकवलीच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

हम क्या तुम्हारी शेरो-शायरी सूननें आते क्या? ; या नगरसेवकावर गरजले सर्वजण ; पण त्या पठ्ठ्याने शेवटी शायरी ऐकवलीच

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971268
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group