Tuesday, April 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | माणसं जोडणारा धर्मात्मा ; धर्मा भोसले यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माणसं जोडण्याची कला काही लोकांना जन्मजात अवगत असते. अगदी आपल्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्यशीही मैत्री जमवणं  संबंध आणि संपर्क ठेवणं यात धर्मा भोसले यांचं प्रावीण्य होतं, असं म्हटल्यास वावगं नाही. शहरातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भूषवित असताना किंवा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असताना धर्मा भोसले यांनी जनसंपर्क वाढवला. युवक काँग्रेस असो मुख्य काँग्रेस प्रवाह असो किंवा सेवादल असो या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क आला. जो त्यांच्या सानिध्यात आला तो त्यांचा कायमसरूपी मित्र होऊन गेला. निवडणुका असोत अगर नसोत पक्षाचे कोणते आंदोलनाचे कार्यक्रम असोत अगर ,नसोत. नित्य नियमित काँग्रेस भावनांमध्ये धर्मा भोसले हे अध्यक्ष पदावर असताना वेळ देत होते. काँग्रेस भवनातील वाढती वर्दळ हे धर्मा भोसले यांचं यश होतं. फादर बॉडी च काम करत असताना युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, अल्पसंख्यांक सेल याच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ही सूचना देणं. त्यांच्याकडून पक्षाचे विविध कार्यक्रम करून घेणं याची कसब धर्मा भोसले यांना होती.

 धर्मा भोसले यांनी काँग्रेस भवनामध्ये ,काँग्रेस कार्यकर्ते पक्षाशी संबंधित लोकांशी नियमित संपर्क ठेवला .त्याच प्रमाणे वैयक्तिक मित्र संपर्कही त्यांनी जपला. यासाठीची त्यांची बैठक महापौर निवास जवळील आपल्या मित्राच्या दुकानात होती. पुढे पुढे दुकानात मध्ये इतकी वर्दळ वाढली की धर्मा भोसले यांचे वैयक्तिक संपर्क कार्यालय कधी झालं हे लक्षात आलाच नाही. दुकानाचे व्यवस्थापन फावल्या वेळात संभाळून… यांनी आपल्या मित्राचं प्रेमही जपलं. राजकारण विरहित किंवा इतर पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी धर्मा भोसले यांच्याशी गप्पा मारण्यासाठी चहापानासाठी इथे आवर्जून जमत. नगरसेवक असले नसले तरी धर्मा भोसले यांनी महानगरपालिकेत ही नित्य संपर्क ठेवला. पालिकेत येऊन आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना प्रसंगी काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कानावर आलेल्या अडचणी सांगणं सोडवून घेणं. तिथे नियमित आसणाऱ्या पत्रकार ,विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांशी हितगूज करणं. गावातील इतर पक्षातील हलचाली जाणून घेणं असा त्यांचा दिनक्रम होता .गावात असो किंवा परगावी जाताना दोन -चार कार्यकर्त्यांचा समूह धर्मा भोसले यांच्या बरोबर असायचा. धर्मा भोसले यांनी राजकारण ,समाजकारण या बरोबरच कामगार क्षेत्राशी जवळ की ठेवली .एसटी महामंडळ असो किंवा कामगार मंडळ असो यांच्या माध्यमातूनही लोकांची काम व्हावेत या दृष्टीने त्यांचे प्रयत्न होते .कोणी कितीही घाईगडबडीत असो धर्मा भोसले समोरून येताना दिसले की दोन मिनिटं थांबून त्यांच्याशी संवाद साधत.  एरव्ही राजकारणी लोकांना लोक चुकूवून जातात असा काही प्रमाणात अनुभव असताना धर्मा भोसले मात्र आवर्जून भेट घेऊन जावं अशापैकी अनेकांचे मित्र बनले होते .या मित्राचं अचानक झालेलं निधन अजूनही लोक विसरले नाहीत. माणसं जोडणारा, प्रत्येकाच्या मनामनात माणुसकी जपणारा धर्मा भोसले अशी त्यांची प्रतिमा कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात राहील.

या मित्रा ची आज जयंती त्याची आठवण आजवर त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही.

*विनोद क्षीरसागर*

सचिव, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! अकलूजमध्ये दुध विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाच्या अचानक धाडी

Next Post

Breaking | सोलापूरात वानकर-काळजे गटात एकमेकांविरोधात घोषणाबाजी ; युवा सेनेची बैठक झाली रद्द

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking | सोलापूरात वानकर-काळजे गटात एकमेकांविरोधात घोषणाबाजी ; युवा सेनेची बैठक झाली रद्द

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974796
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group