सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज वरिष्ठ मुख्य लेखनिक यांचे तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक सेवक व कनिष्ठ श्रेणी लिपिक सेवक यांची बदलीचे आदेश आयुक्त पि.शिवशंकर यांनी काढले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ म्हणजेच सोमवारी आपापल्या विभागात रुजू व्हावे असे आयुक्ताने आदेश दिले आहे. यामध्ये वरिष्ठ मुख्य लेखनिक सेवक 10 अधिकारी यांच्या बदली करण्यात आलेले आहेत. तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक 25 सेवकांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत. आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक 159 सेवकांचे बदली यामध्ये करण्यात आलेले आहेत.
ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक
ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...