Wednesday, March 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जनता बँकेवर ‘परिवार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व’ ; सर्व 17 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 March 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल बँकेची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली या निवडणुकीत संघ पुरस्कृत परिवार पॅनल यांच्याविरोधात बँक बचाव परिवार पॅनल यांनी आव्हान दिले होते प्रचारही तसा जोमात झाला होता परिवार पॅनेलचे नेतृत्व माजी अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी केले तर बँक बचाव परिवार पॅनेलचे नेतृत्व दामोदर दरगड रामभाऊ तडवळकर प्राध्यापिका मोहिनी पत्की यांनी केले होते बँक बचाव पॅनेलने सभासदांचा डिव्हीडंट यासह बँकेचा एनपीए वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रचाराचे मुद्दे सभासदां समोर मांडले मात्र परिवार पॅनल ने विरोधकांचे मुद्दे खोडून प्रचार केला होता रविवार 14 मार्च रोजी झालेल्या मतदानादिवशी 53 हजार 556 मतदारांपैकी 14 हजार 151 सभासदांनी मतदान केले केवळ 26 टक्के मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते मात्र परिवार पॅनलने आपल्या विजयाचा दावा केला होता मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भुरे यांच्या नेतृत्वाखाली नूतन मराठी विद्यालय यामध्ये मतमोजणी झाली सकाळी पावणे नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री दोनच्या सुमारास संपली 59 मतदान केंद्र असल्याने 1 ते 15 असे चार मतमोजणी च्या फेऱ्या घेतल्या.  एका फेरीसाठी सुमारे चार ते पाच तास मतमोजणीला वेळ लागला, त्यामुळे निकाल यायला उशीर लागला मात्र पहिल्या फेरीपासून सुमारे एक हजाराचे मताधिक्य परिवार  पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी घेतले होते ते मताधिक्य चारही फेऱ्यात कायम राहिले आणि या निवडणुकीत परिवार पॅनलने सर्वच्या सर्व 17 जागा सुमारे चार हजाराच्या फरकाने जिंकल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी अतिशय उत्तम रित्या ही निवडणूक हाताळली सोलापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात सर्वात मोठी संस्था म्हणून नावाजलेल्या सोलापूर जनता बँकेची निवडणुकीला सोलापूर शहरासह जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात आणि कर्नाटकात मतदान केंद्र असतानाही केवळ सहकार विभागातच कर्मचारी या निवडणुकीला वापरले इतर कोणत्याही सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांविना ही निवडणूक यशस्वीपणे पार पडली.

परिवार पॅनल व बँक बचाव पॅनल यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे

संघ पुरस्कृत परिवार पॅनल

वरदराज बंग, 8109

ऍड. प्रदीपसिंह राजपूत, 8179

प्राचार्य गजानन धरणे, 8080

सी. ए. सुहास श्रीगोंदेकर, 8014

पुरुषोत्तम उडता, 8009

जगदीश भुतडा, 8391

सुनिल पेंडसे, 8113

सी.ए. गिरीश बोरगांवकर, 8113

आनंद कुलकर्णी, 8141

राजेश पवार,8054

मुकुंद कुलकर्णी (बार्शी), 8608

विनोद कुचेरीया (लातूर),8524

दत्तात्रय कुलकर्णी (उस्मानाबाद),8803

 ऍड. मिलिंद कुलकर्णी (माळशिरस), 8758

महिला प्रवर्गातून 

चंद्रिका चौहान 8254

डॉ. किरण पाठक 8211

अनुसूचित जाती प्रवर्गातून 

रवींद्र साळे (पंढरपूर),  8241

बँक बचाव परिवार पॅनल

दामोदर दरगड 4366

भारत तांबोळकर 4217

नरहरी मुळे 4145

सुधांशु जोशी 4161

 नरेश साखरे 4166

दत्तात्रय कुलकर्णी 4103

दयानंद मामद्याल 4234

बजरंग कुलकर्णी 4111

परमेश्वर शिरोळे 3890

विश्वनाथ निरंजन 4043

 25 किलोमीटर बाहेरील 

उद्धव सरकाळे 4292

रमेश गोसावी 4536

महादेव साळुंखे 4330

बालकिसन जाजू 4728

 तर महिला प्रवर्गात 

रोहिणी तडवळकर 4973

कविता बिराजदार 4810

अनुसूचित जाती प्रवर्गात 

बाबुराव म्हेत्रे 4569

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजपला धक्का ; या नगरसेविकेचे पद उच्च न्यायालयात रद्द

Next Post

कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970995
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group