Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : खादिमाने उर्दू फोरमतर्फे वाचन प्रेरणा दिन संपन्न

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर- भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.  याचे औचित्य साधून खादिमाने उर्दू फोरमच्यावतीने उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय ऑनलाईन टेस्ट हिप्परगा येथील एन.के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात शहरातील वेगवेगळ्या शाळेतील एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग होऊन आपली ऑनलाईन टेस्ट दिली.

त्यानंतर महाविद्यालयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे डीन ॲडमिन डॉ. विपुल बाग, प्रा. अख्तर नदाफ, फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख, सचिव डॉ.म. शफी चोबदार, नासिरोद्दीन आळंदकर, इक्बाल बागबान, अ. मन्नान शेख, रफीक खान, सिराज बिजापुरे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नेण्यासाठी खादिमाने उर्दू फोरमच्या बसचे आयोजन करण्यात आले होते. या बसला नगरसेवक रियाज खरादी, अरबाज खरादी यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून सोडण्यात आले.  यावेळी फोरमचे खजिनदार नजीर मुन्शी, शकील कादरी आदी उपस्थित होते.

प्रारंभी नासिरोद्दीन आळंदकर यांनी कुरान पठण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर डॉ. म. शफी चोबदार यांनी वाचन प्रेरणा दिवस आयोजन करण्याचा हेतू विषद केला व त्यांनी पुढे सांगितले की, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नीट, सिईटी व शासकीय नौकरीसाठी एमपीएससी, युपीएससी व इतर परीक्षा हे ऑनलाईनच असतात. या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सराव व्हावा म्हणून फोरमच्यावतीने दरवर्षी असल्याप्रकारचे टेस्ट आयोजित केले जातात. 

डॉ. विपुल बाग म्हणाले, आज आपण पहिल्यांदाच संगणकावर ऑनलाईन परीक्षा दिली याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. आपल्या जीवनात संगणक हे एक महत्त्वाचा भाग आहे. याचाशिवाय आपल्या ऑनलाईन कोठलेही गोष्ट करता येत नाही. ही आपली पहिली ऑनलाईन परीक्षा असेल, काही जणांना संगणक हाताळणे अवघड गेले असेल पण तुम्ही अजून सराव करून पुढील जीवनात चांगले हाताळू शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण त्यांचे मी महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करतो.

अध्यक्षीय भाषणात फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख सांगितले की, फोरम नेहमी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जे जे अडचणी येतात त्यांना सोडविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करते.  यावेळी प्रा. अख्तर नदाफ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोशल हायस्कूलचे शिक्षक वजाहत शेख, पानगल हायस्कूलचा विद्यार्थी नुअमान शेख व ऑर्किडचे विद्यार्थिनी बीबीफतेमा बिजापूरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑर्किड महाविद्यालयाचे प्रा. अख्तर नदाफ, इक्बाल बागबान, नजहत शेख, भाग्यवान लोखंडे, साजिद बागबान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ. मन्नान शेख यांनी तर आभार म. इक्बाल बागबान यांनी मानले.

ऑनलाईन परीक्षेत पारितोषिक मिळालेले विद्यार्थी- प्रथम पारितोषिक टॅब- उस्ताद अनम सिद्दीक मुख्तार (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल), द्वितीय पारितोषिक स्मार्टफोन- नल्लामंदू रेहान म. उस्मान (सोशल हायस्कूल), तृतीय रोख ₹ १५००/- शेख नाजनीन अ. सलाम (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल) यांना देण्यात आले उत्तेजनार्थ पारितोषिक- जहागीरदार म. साद समीर (सोशल हायस्कूल), निगेहबान नाजिया आरीफ (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल), शेख, हुस्ना जमीर (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल), शेख म. नोमान अफरोज (पानगल हायस्कूल), शाहपुरे आयेशा सलीम (म्हेत्रे हायस्कूल), मोमीन बीबी फातेमा शौकतअली (उर्दू माध्यमिक शाळा, मंद्रुप), पटेल म. साकीब युसूफ (प्रोग्रेसिव्ह हायस्कूल), शेख सादिया अ. सत्तार (सोशल हायस्कूल), काज़ी सानिया सलाउद्दीन (उर्दू माध्यमिक शाळा, मंद्रुप), शेख अल्फिया सैफन (म्हेत्रे हायस्कूल).

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापूर : ड्रेनेज चेंबर दुर्घटना | महापौरांनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Next Post

सोलापूर : शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क जि.प.सेस फंडातून सरसकट भरावे : जिल्हा शिक्षक समितीची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क जि.प.सेस फंडातून सरसकट भरावे : जिल्हा शिक्षक समितीची मागणी

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971474
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group