काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रमात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी जोरदार भाषण केले सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी केवळ एका धवलसिंह मोहिते पाटलांची नाहीतर आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे मात्र इथली काँग्रेस मंडळी एकमेकांच्या पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न करतात अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली पहा काय म्हणाले सिद्धाराम म्हेत्रे



















