राज्यातील धनगर समाजाचा चेहरा, आक्रमक व समाजातील लोकप्रिय नेते, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत, धनगर समाजासह छप्परबंद समाज, बहुजन समाज, भावसार समाजाची घोंगडी बैठक ते घेणार आहेत पहा त्यांचा हा दौरा…
सकाळी 9 वा.सलगर वस्ती सोलापूर येथे छप्परबंद समाजाची घोंगडी बैठक, सकाळी १० वा. पत्रकार संघ हुतात्मा चौक सोलापूर येथे पत्रकार परिषद, सकाळी ११ वा. सोमेश्वर मंदिर हत्तुर दक्षिण सोलापूर येथे बहुजन समाजाची घोंगडी बैठक,दुपारी १२ वा. मद्रुप व कंदलगाव दक्षिण सोलापूर येथे समाजाची घोंगडी बैठक, दुपारी १ वाजता जकराया मंदिर तेलगाव दक्षिण सोलापूर येथे बहुजन समाजाची घोंगडी बैठक दुपारी २ वा. हिंगुलांबीका मंदिर शनिवार पेट सोलापूर येथे भावसार समाजाची घोंगडी बैठक, ३ वा. अक्कममहादेवी मंदिर स्टेट कॉलनी भवानी पेठ (मड्डी वस्ती) सोलापूर येथे बहुजन समाजाची घोंगडी बैठक


















