सोलापूर : भाविकांना श्री सिद्धेश्वर देवस्थानचे दर्शन करता यावे यासाठी ऑनलाईन पास प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दर्शनास येण्यास इच्छुक भाविकांनी ऑनलाईन पास बुकिंग करून स्वतःचे दर्शन पास काढून घ्यावे.
Solapur: An online pass process has been started for the devotees to visit Shri Siddheshwar Devasthan. Devotees wishing to come for darshan should book their pass online and get their darshan pass.
*पास काढण्यासाठीची प्रक्रिया :*
1. भाविकांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून दर्शन संकेतस्थळावर जावे, तिथे दर्शनासाठी आवश्यक असणारे सर्व नियम दिलेले आहे, ते वाचून भाविकांनी त्या खाली दिलेले दर्शन पास चे फॉर्म भरावे.
2. भाविकांना फॉर्ममध्ये दर्शनाची तारीख , दर्शनासाठीचे वेळ निवडायचे आहे आणि त्याखाली स्वतःचे व दर्शनासाठी सोबत येणाऱ्या भाविकांची माहिती भरायची आहे.
3. माहिती पूर्ण भरून झाल्यांनतर जे पास दिसेल त्या पासचे स्क्रिन शॉट काढून घ्यावे आणि दर्शनास आल्यानंतर ते स्क्रिन शॉट दाखवणे आवश्यक आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थान दर्शन पास लिंक – http://www.shrisiddheshwardevasthan.com