सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बेंगरुळ येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर कन्नड गुंडानी शाई मारुन विटंबना केली त्याच्या निषेधार्थ शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवप्रेमींनी एकत्र येऊन सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून आंदोलन केले,
यावेळी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवप्रेमींना ताब्यात घेतले.

















