सोलापूर : काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहर काँगेस कमिटीच्या वतीने उत्कृष्ठ असे नियोजन केले होते, प्रारंभी आपल्या स्वागतपर भाषणात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जोरदार भाषण करत भारतीय जनता पक्षावर टीका केली, आता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि माजी नगरसेवक अशोक निंबर्गी हे काँग्रेस प्रवेश करीत आहेत, त्यामूळे सोलापूरात भाजपची उलटी गिनती सुरु झाली आहे असे सांगत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्याचा दावा केला. पहा हा व्हिडिओ नरोटे यांच्या भाषणाचा….


















