सोलापूर : सोलापुरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुरुवारी अनंत चतुर्दशी निमित्त उत्साही व जल्लोषी वातावरणात मिरवणुका निघून श्री गणेशाला निरोप देण्यात आला. सोलापुरातील लेझीमचे डाव हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित लेझीम खेळून सर्वांचे लक्ष वेधले. माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एकत्रित लेझीम खेळून गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह वाढवला.
समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला
समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा...