सोलापूर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तांबे हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यामुळे काँग्रेस पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे, त्यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हीच चर्चा आहे.
दरम्यान सोलापुरातून तांबे यांना युवा वर्गातून पाठिंबा मिळत असून प्रदेश युवक सरचिटणीस सुमित भोसले यांनी मी सत्यजित तांबे सोबत असल्याचे सांगत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे पहा ते काय म्हणाले…