Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोमवारच्या बंदमध्ये चेंबर, नवी पेठ, महापालिका गाळेधारक,हॉटेल, कापड,भांडी, इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशन सहभागी होणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महाविकास आघाडीच्या वतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक  मुळीक यांना सोमवारच्या 11 ऑक्टोबर रोजीच्या महाराष्ट्र बंद बाबत शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, अध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, महेश कोठे, दिलीप कोल्हे , जुबेर बागवान यांचे समवेत समक्ष भेट घेऊन आवाहन करत शेतकर्‍यांच्या हत्येच्या निषेधार्थ संबंध राज्यातच नव्हे तर भारतात देखील विरोध दर्शविला जात असून त्याच्या निषेधार्थ उद्या राज्यात देखील कडकडीत बंद पाळण्याचे महाविकास आघाडी सरकारने सांगितले असून सोलापुरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या नवी पेठ मधील सर्व व्यापारी बंधूंनी आपापली दुकाने बंद ठेवून या महाराष्ट्र बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले 

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अध्यक्ष अशोक मुळीक यांनी सोमवारी सोलापुरातील नवी पेठ व्यापारी असोसिएशन, महापालिका मेजर व मिनी गाळेधारक संघटना, श्री शक्ती पुजा व्यापारी असोसिएशन अंतर्गत असलेली आपापली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंद आंदोलनाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. 

तसेच हॉटेल असोसिएशन सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, चाटीगल्ली कापड व्यापारी संघटना ,इलेक्ट्रीकल व्यापारी संघटना ,भांडी, सराफ असोसिएशन, मधला मारुती, पंचरुढ कापड व्यापारी, मिठाई दुकानदार व्यापारी संघटना, मधला मारुती व्यापारी संघटनेचा महाविकास आघाडीच्या सोलापूर बंदला पाठींबा देत असल्याचे अध्यक्ष राजू राठी, धवल शहा, बाफना चेतन, संजय कंदले, बचुवार, उदय भागवत यांनी जाहीर केले.

लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांड, कॉंग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी यांच्या अटकेच्या व शेतकरी आंदोलन आणि  न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे त्याविषयी सोलापूर शहर कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या अध्यक्षतेखाली  कॉंग्रेस भवन येथे संपन्न झाली.

यावेळी बोलताना शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी येथील आपल्या न्याय हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपचा केंद्र सरकारकडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी यांनाही लाजवेल अश्या प्रकारचे असून लखिमपुर खिरी येथे शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडाची आठवण करून देणारे आहे. या महाराष्ट्र बंद मध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत असे आवाहन सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांनी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांचे आवाहन

Next Post

अजितदादा के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में…., बच्चा बच्चा कहता है, अजितदादा सच्चा है….,

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अजितदादा के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में...., बच्चा बच्चा कहता है, अजितदादा सच्चा है....,

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971602
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group