Sunday, March 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“सिंहांच्या” दहशतीत सुद्धा वंचितांना “न्याय” देणारा पत्रकार : प्रसाद जोगळेकर, राजा खिलारे यांचा हा लेख त्यांच्याच शब्दात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सन 1995 ते सन 2000 या दशकात अकलुज शहरात व तालुक्यात मोहिते पाटील परीवाराला विरोध करणे म्हणजे साक्षात मुत्युच्या जबड्यात उभे राहून काम करणे,असेच होतं.त्या काळी प्रचंड राजकीय धामधूम होती. अकलुज शहरात मोहिते पाटील विरोधकांना दुकानदार दुकानात सहज सुध्दा उभे राहु देत नव्हते.तालुक्यातील व गावातील मोहीते पाटील यांचे निस्सीम भक्त विरोधक लोकांना सभेत शिवीगाळ करत असायचे.गावातील सर्व प्रकारच्या व्यापारी.कार्यकर्ते गावपुढारी यांच्या कडून मोहीते पाटील विरोधकांना वाळीत टाकले जायचे. कोणीही सहजपणे सुध्दा आमच्याशी बोलत नव्हते.इतकी प्रचंड मोहीते पाटलांची दहशत होती.आमच्या कार्यक्रमाच्या बातम्या पत्रकात छापून येणे,हे फक्त कल्पना करण्यासारखे होते. जो तो मोहीते पाटील प्रेमापोटी आमच्या कडे दात ओठ खावुनच बघायचा.मलाही कधीकधी आपण अतिरेकी आहोत का असा विचार  मनात यायचा.अशा आणीबाणीच्या काळात वाफेगावातुन काखेत शबनम,अंगात कुर्ता,पायात पायजमा घातलेला,बोलताना हक्काचे बोलून विश्वासाने हाक मारुन अरे राजाभाऊ कार्यक्रम चांगला झाला. जरा माहिती द्या हा शब्द प्रथम करणारे स्व.प्रसाद जोगळेकर आम्हाला भेटले.आणि आमच्या राजकीय जीवनात आम्हाला पहिल्यांदाच समजले बातमी पेपरमध्ये यांच्या मार्फत छापून येते.तीआमच्या राजकीय जिवनात अनेक कटु,चांगले अनुभव आले,असंख्य संकटे आली .दुखःद घटना घडल्या. वादविवाद घडले. प्रसंगी प्रतिकार करताना हाणामारी सुध्दा घडल्या.या सर्व घटना व आमच्या चांगल्या बाजू पेपरमध्ये छापून आम्ही कसे बरोबर आहोत हे जोगळेकरांनी मांडले.तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख स्व.दत्ता आपा वाघमारे, आ.आर जी आपा,अँड सुभाष आणा पाटील, काका मोटे,उत्तम जानकर,दत्ता पवार,आणा कुलकणीँ, नामदेव वाघमारे,नंदकुमार केंगार ही विरोधक म्हणून माळसिरस तालुक्यात राजकीय क्षेत्रात उभे करण्यासाठी आपल्या लेखनीतुन पेपरमध्ये परखड सत्य,झुंजार मांडुन राजकीय पटलावर प्रसिद्ध करण्यात जोगळेकर काकांचा सिंहाचा वाटा आहे.जोगळेकर काका कायम झुणका भाकर केंद्रात येऊन आमच्या बरोबर अनेक राजकीय,सामाजिक विषयावर चर्चा करायचे.मार्गदर्शन करायचे आणि आम्ही ज्या विषयावर उभे असु तो विषय काकांचा होऊन जायचा.उपाशी तापाशी,उन्हा तान्हात कोर्टात,कचेरीत, पंचायत समितीत तहसील कार्यालयात कुठे ही जोगळेकर काका आमच्या बरोबर असायचे इतर लोकांच्या कामासाठी ही दिसायचे.सध्याच्या चालू कार्यकाळात माझा मुलगा शेखर भैया यांना सुध्दा मार्गदर्शन करायचे.आणि म्हणायचे शेखरभैया,बापान समाजासाठी आयुष्य असेच घालवले आहे तु आधी स्वतः च कुटुंब,शिक्षण,दुकानदारी बघ नंतर राजकारण,समाजकारण बघ.असंख्य गोरगरिबांना ते स्वयंपूर्तीने मदत करायचे.एखादा अडचणीचा विषय असेल तर मला फोन करून राजाभाऊ जरा आँफिसला येता का, असे म्हणायचे आँफिसमध्ये बोलावून  तो विषय मला समजावून सांगुन  सोडवायचे.चहा पाजायचे.इतकी त्यांना कामाची आवड होती. आयुष्यात फक्त पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी परखड,आणि सत्यच मांडले. कधीही बातमी टाळली नाही. आमच्या बातम्या थोड्याशा वादग्रस्त असल्याने आम्ही काही पत्रकार बांधवांना भेटायचो बातमी दाखवली की ते बांधव म्हणणार राजाभाऊ ही बातमी फक्त जोगळेकरच घेईल.त्यामुळे प्रसाद जोगळेकर काका जाण्याने सर्वात जास्त नुकसान तर आमच्या चळवळीचे आणि गरजु गरीब लोकांचे झाले आहे.काकांना आमच्या बातम्या घ्या म्हणून फोन सुध्दा करावा लागत नसे.बातमी त्यांच्या वॉटसप वर सोडली की बिनधास्त सकाळी सुराज्य उघडायचा.अलिकडे जनमत ला बातमी असायचीच,इतका विश्वास होता.जाहिराती साठी कुठे ही कुणाच्या पुढे मागे करताना काका आम्हाला दिसले नाहीत.आणि मलाही कधी त्यांनी जाहीराती साठी गळ घातली नाही.असा पत्रकार पुन्हा होणे नाही.म्हणून म्हणावेसे वाटते काका पुन्हा जन्माला या.आणि आपले अजरा अमर लेख परत लिहा. आमच्या बातम्या घ्या.

 स्व प्रसाद जोगळेकर काका आपणास भावपुर्ण श्रद्धांजली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

राजाभाऊ खिलारे

पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्ष दलित महासंघ

मो.9423593593

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! सोलापूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा असा असेल भव्यदिव्य पुतळा

Next Post

ब्रेकींग ! 40 कोविड पॉझिटिव्ह बालकांची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! 40 कोविड पॉझिटिव्ह बालकांची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971081
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group