सांगोला तालुक्यातील कोळे गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार व अभ्यासिकाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे हे कुदळ मारून निघून गेले, या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते आपल्या भाषणामध्ये त्यांनी अस्थिविहाराला लागणाऱ्या निधीवर त्यांनी तालुक्यातील विरोधकांना चिमटे काढले, पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ…