शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात राणे कुटुंबियांवर टीका केली पुणे येथील कार्यक्रमावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. त्यांना अटक केली ना. जेवणाच्या ताटावरून उठवलं ना. अजून किती, कुठे उठवायचे आहे ते सांगा. शिवसेना आग आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा दिला,
हे वाचा : विराट कोहलीचा आयपीएलमध्ये विक्रम
या टीकेवर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जोरदार उत्तर दिले आहे, संजय राऊत यांना थेट “संज्या तुझी औकात काय? असे म्हणून तू सत्तेत आहेस, सत्ता गेल्यावर काय होईल असा इशाराही त्यांनी दिला काय म्हणाले राणे पहा

















