कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी वस्तू चिटकल्याचे नाशिकच्या एका वृद्धाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेची ठरली, त्यानंतर पंढरपूर शहरातील एका वृद्धाच्या अंगाला स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचे ही सर्वांनी पाहिले, आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते बसवराज बगले यांनी पण हा प्रयोग करून पाहिला आणि त्यांच्या अंगाला सुद्धा स्टीलचे चमचे चिटकल्याचा दावा त्यांनी केला असून त्याचा फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे.
ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक
ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...